Breadcrumb

पात्रता कॅल्क्युलेटर

%
Months

डिस्क्लेमर

कॅल्क्युलेटर(र्स) द्वारे निर्माण केलेले निकाल सूचक स्वरूपाचे असतात. लोनवर लागू होणारा व्याजदर लोन बुकिंगच्या वेळी प्रचलित दरांवर अवलंबून असेल. कॅल्क्युलेटरचा उद्देश त्याच्या वापरकर्त्यांना/ग्राहकांना अर्का फिनकॅप लिमिटेड ("एएफएल") द्वारे प्रमाणित केलेले किंवा कोणत्याही परिस्थितीत एएफएल द्वारे बंधन, आश्वासन, वॉरंटी, उपक्रम किंवा वचनबद्धता, फायनान्शियल आणि प्रोफेशनल सल्ला असलेले निकाल देऊ करणे नाही. कॅल्क्युलेटर हे फक्त एक साधन आहे जे वापरकर्त्यांना/ग्राहकांना वापरकर्ता/ग्राहकांनी दिलेल्या डेटा इनपुटमधून निर्माण होणाऱ्या विविध उदाहरणात्मक परिस्थितींच्या निकालांवर पोहोचण्यास मदत करते. कॅल्क्युलेटरचा वापर पूर्णपणे वापरकर्ता/ग्राहकांच्या रिस्कवर आहे, कॅल्क्युलेटरच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामामुळे उद्भवणार्‍या कोणत्याही त्रुटींसाठी एएफएल कोणत्याही कारणास्तव जबाबदार नाही.

Results generated by the calculator(s) are indicative in nature. The interest rate applied on the loan will depend on the prevailing rates at the time of loan booking. The calculator(s) are not intended to provide its users/ customers with results that are either certified by Arka Fincap Limited ("AFL") or are an obligation, assurance, warranty, undertaking or commitment, financial and professional advice by AFL, under any circumstances. The calculator(s) is only a tool that assists the users/ customers arrive at results of various illustrative scenarios generated from data input by the user/ customer. The use of the calculator is entirely at the risk of the user/ customer, AFL is not responsible for any reason, for any errors in any outcome resulting from the use of the calculator.

Eligibility Criteria Secured Buisness Loan

पात्रता निकष

कोण अर्ज करू शकते

सेल्फ-एम्प्लॉइड प्रोफेशनल्स, नॉन-प्रोफेशनल्स, इंडिव्हिज्युअल्स, प्रोपायटरशिप्स, पार्टनरशिप्स आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या अर्ज करू शकतात.

वय

अर्जदाराचे वय किमान 21 वर्षे असणे आवश्यक आहे.

बिझनेस स्टॅबिलिटी

बिझनेस स्टॅबिलिटी सुनिश्चित करण्यासाठी नियमित उत्पन्नाचा स्रोत आवश्यक आहे.

मालमत्तेची मालकी

पात्रतेसाठी मालमत्तेची मालकी अनिवार्य आहे.

Secured Business Loans Calculator Eligibility Scroller Navigation

अर्का फिनकॅपमध्ये, आम्हाला माहित आहे की व्यवसाय चालवणे हे आकडेमोडीच्या पलीकडे जाते. हे स्वप्नांबद्दल, निश्चयाबद्दल आणि स्वतःचे काहीतरी निर्माण करण्याबद्दल आहे. प्रत्येक दुकान, कारखाना, कार्यालय किंवा सेवा ही धैर्याची आणि अंतहीन परिश्रमाची कहाणी असते.

म्हणूनच आमची सिक्योर्ड बिझनेस लोन तुमच्या बिझनेसला आवश्यक असलेली फायनान्शियल ताकद देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. तुम्हाला बिझनेसचा खर्च सांभाळायचा असेल, नवीन मार्केटमध्ये विस्तार करायचा असेल किंवा यंत्रसामग्री आणि पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करायची असेल, तुमच्या योजना प्रत्यक्षात आणण्यास मदत करण्यासाठी आम्ही येथे आहोत.

स्पर्धात्मक व्याजदर, जलद मंजुरी, घरपोच सेवा आणि किमान कागदपत्रे यासह, आम्ही खात्री करतो की तुम्ही आणि तुमच्या व्यवसायाच्या उद्दिष्टांमध्ये काहीही अडथळा येणार नाही. म्हणूनच आपण अभिमानाने म्हणतो, अर्का आहे, तुमचा स्वतःचा.

Features & Benefits

वैशिष्ट्ये व फायदे

₹50 लाखांपर्यंत कर्ज

लहान किंवा मोठ्या प्रमाणात सुरुवात करा, तुमच्या बिझनेसच्या गरजा पूर्ण करणारी रक्कम निवडा.

विस्तृत प्रकारच्या मालमत्तेचे सुरक्षित तारण

वाढीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी तुमच्या औद्योगिक, व्यावसायिक किंवा निवासी मालमत्तेचा फायदा घ्या.

१४% इतक्या कमी दरा पासून सुरू होणारा व्याजदर

परवडणारे दर जेणेकरून तुमचा बिझनेस मोठ्या फायनान्शियल भाराशिवाय वाढू शकेल.

15 वर्षांपर्यंत लवचिक कालावधी

तुमच्या बिझनेस योजनांशी जुळणाऱ्या वेळेनुसार आरामात परतफेड करा.

Why Choose Arka Secured Buisness Loan

अर्का का निवडावा?

24-तासात वितरण

पात्र ग्राहकांना 24 तासांच्या आत निधी वितरित करून तात्काळ लोन मंजुरी प्रक्रिया*.

लाईफ फ्लेक्स लोन

एक अनन्य वैशिष्ट्य जे तुम्ही निवडता तेव्हा तुमच्या ईएमआय चा काही भाग प्रीपे करून व्याज वाचवण्यास मदत करते.

खास बनवलेली आकर्षक ग्राहक बक्षिसे

वेळेवर ईएमआय पेमेंट करणाऱ्या ग्राहकांसाठी खास डिझाइन केलेल्या त्यांच्या पसंतीनुसार आणि रोमांचक बक्षिसांचा आनंद घ्या.

समर्पित रिलेशनशिप मेनेजर

तुमच्या सर्व लोनच्या गरजांसाठी समर्पित रिलेशनशिप मेनेजर वैयक्तिकृत मदतीचा आनंद घ्या.

प्रत्येक मार्केटसाठी खास तयार केलेली धोरणे

आमची कर्ज धोरणे ग्राहकांच्या प्रोफाइल आणि प्रादेशिक गरजांनुसार तयार केल्या आहेत.

ईएमआय कॅल्क्युलेटर

₹ |
%
Months

डिस्क्लेमर

कॅल्क्युलेटर(र्स) द्वारे निर्माण केलेले निकाल सूचक स्वरूपाचे असतात. लोनवर लागू होणारा व्याजदर लोन बुकिंगच्या वेळी प्रचलित दरांवर अवलंबून असेल. कॅल्क्युलेटरचा उद्देश त्याच्या वापरकर्त्यांना/ग्राहकांना अर्का फिनकॅप लिमिटेड ("एएफएल") द्वारे प्रमाणित केलेले किंवा कोणत्याही परिस्थितीत एएफएल द्वारे बंधन, आश्वासन, वॉरंटी, उपक्रम किंवा वचनबद्धता, फायनान्शियल आणि प्रोफेशनल सल्ला असलेले निकाल देऊ करणे नाही. कॅल्क्युलेटर हे फक्त एक साधन आहे जे वापरकर्त्यांना/ग्राहकांना वापरकर्ता/ग्राहकांनी दिलेल्या डेटा इनपुटमधून निर्माण होणाऱ्या विविध उदाहरणात्मक परिस्थितींच्या निकालांवर पोहोचण्यास मदत करते. कॅल्क्युलेटरचा वापर पूर्णपणे वापरकर्ता/ग्राहकांच्या रिस्कवर आहे, कॅल्क्युलेटरच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही परिणामामुळे उद्भवणार्‍या कोणत्याही त्रुटींसाठी एएफएल कोणत्याही कारणास्तव जबाबदार नाही.

Results generated by the calculator(s) are indicative in nature. The interest rate applied on the loan will depend on the prevailing rates at the time of loan booking. The calculator(s) are not intended to provide its users/ customers with results that are either certified by Arka Fincap Limited ("AFL") or are an obligation, assurance, warranty, undertaking or commitment, financial and professional advice by AFL, under any circumstances. The calculator(s) is only a tool that assists the users/ customers arrive at results of various illustrative scenarios generated from data input by the user/ customer. The use of the calculator is entirely at the risk of the user/ customer, AFL is not responsible for any reason, for any errors in any outcome resulting from the use of the calculator.

दस्तऐवजीकरण

  1. कर्जदारांची ओळख आणि पत्ता पुरावा
  2. उत्पन्नाचे पुरावे
  3. मालमत्तेच्या मालकीचा पुरावा
  4. बिझनेसचा पुरावा दर्शवणारी कागदपत्रे

प्रशस्तिपत्रे

सर्व पहा

Asset Publisher

मला सर्वात जास्त गरज असतानाच अर्काने मला लोन दिली. त्यांनी माझा अर्ज फक्त दोन दिवसांत मान्य केला, ज्यामुळे मला माझा व्यवसाय अखंडपणे पुढे नेता आला.

अधिक वाचा

माझे डीएमएलटी पूर्ण केल्यानंतर, मी यवतमाळमध्ये माझी स्वतःची पॅथॉलॉजी लॅब उघडली. अलीकडेच , माझ्या धाकट्या भावानेही त्याचे डीएमएलटी पूर्ण केले आहे आणि त्याला नेरमध्ये त्याची स्वतःची लॅब सुरू करण्यासाठी त्याला मदत करायची होती जेणेकरून आम्ही एकत्रितपणे अधिकाधिक लोकांना सेवा देऊन आमचे नेटवर्क वाढवू शकू.

या स्वप्नासाठी मला आर्थिक मदतीची आवश्यकता होती आणि तेव्हाच मी अर्काकडे वळलो. विश्वासार्ह किर्लोस्कर नावामुळे मला आत्मविश्वास वाटला. संपूर्ण प्रक्रिया खूप सुरळीत झाली आणि मांझी लोन कोणत्याही तणावाशिवाय लवकर वितरित झाली.

आज, माझ्या भावाची लॅब सुरू झाली आहे आणि आम्ही आमच्या सेवा अधिक क्षेत्रांमध्ये वाढवत आहोत. अर्काने मला फक्त लोन दिली नाही - त्यांनी माझ्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यास आणि आमचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास मदत केली.

अधिक वाचा

मी आमच्या भागातील एका मोठ्या डेअरी फार्मला दूध पुरवण्यासाठी फक्त काही गायींसह लहानशी सुरुवात केली. मी नेहमीच माझा बिझनेस वाढवण्याचे आणि इतर दुग्धशाळांना पुरवठा करण्याचे स्वप्न पाहत होतो, पण त्यासाठी मला अधिक पशुधन खरेदी करावे लागले असते. पैसा हा सर्वात मोठा अडथळा होता.

जेव्हा मी अर्काबद्दल ऐकले तेव्हा मी ते करून बघायचे ठरवले. मला पैशाची लगेच गरज होती आणि त्यांच्या टीमने सर्वकाही खूप सोपे केले. कमीत कमी कागदपत्रे आणि स्पष्ट मार्गदर्शनामुळे, माझी लोन खूप लवकर मंजूर झाली आणि वितरित केली गेली.

आज, अर्काने वेळेवर केलेल्या मदतीमुळे, मी माझ्या शेतीचा विस्तार करून माझा बिझनेस वाढवू शकलो आहे. यामुळे मला आशा दिली आहे की एके दिवशी मी माझ्या जिल्ह्यात एक प्रसिध्द डेअरी बिझनेस उभारू शकेन. खरोखरच हे महत्त्वाचे असताना पारदर्शक राहून माझ्यासारख्या लोकांची साथ दिल्याबद्दल मी अर्काचा आभारी आहे.

अधिक वाचा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

Asset Publisher

तुम्ही 7 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंत लोन घेऊ शकता.

खालील अटी असलेले सेल्फ-एम्प्लॉइड प्रोफेशनल्स (SEPs) आणि सेल्फ-एम्प्लॉइड नॉन-प्रोफेशनल्स (SENPs) लोनसाठी पात्र आहेत.

  • प्रोपायटरशिप कंपन्या
  • पार्टनरशिप कंपन्या
  • एलएलपी
  • इंडिव्हिज्युअल्स
  • प्रा. लि. कंपनी

बिझनेस विस्तार, कार्यरत भांडवल, बिझनेस अॅसेट खरेदी, बिझनेस संरचना नूतनीकरण आणि विद्यमान सिक्योर्ड बिझनेस लोनचे बॅलेंस हस्तांतरण आणि बर्‍याच काही कारणांसाठी तुम्ही लोन घेऊ शकता.

सिक्योर्ड बिझनेस लोन जास्तीत जास्त 15 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी मिळू शकते. लोनची परतफेड देय तारखेपूर्वी करण्याची लवचिकता तुमच्याकडे आहे, लवकर परतफेड करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. काही प्रीपेमेंट शुल्क अस॒ल्यास, तपशीलांसाठी, कृपया आमच्या बिझनेस टीमशी सल्लामसलत करा.

सिक्योर्ड बिझनेस लोनसाठी अर्ज करताना, पात्रता आणि मालमत्तेचे मूल्य पडताळण्यासाठी अनेक कागदपत्रे आवश्यक असतात. यामध्ये ओळख, पत्ता आणि उत्पन्नाचा पुरावा समाविष्ट आहे. याव्यतिरिक्त, मालकी हक्क, ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) आणि मालमत्ता कराच्या पावत्या या सारखी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे आवश्यक आहेत. तुमच्याकडे ही कागदपत्रे तयार आहेत याची खात्री केल्याने सिक्योर्ड बिझनेस लोन मिळवण्याची प्रक्रिया जलद होऊ शकते.

सिक्योर्ड बिझनेस लोनसाठी पात्र मालमत्तांमध्ये सामान्यतः निवासी (प्लॉटसह), व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्तांचा समावेश असतो.

आमचे प्रोडक्टस

Asset Publisher

जुन्या वाहनांवर लोन

जुन्या वाहनांवर लोन

जलद मंजुरी, सोपे ईएमआय आणि स्पर्धात्मक व्याजदर

मालमत्तेवरील लोन

मालमत्तेवरील लोन

15 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 5 कोटी रुपयांपर्यंत लोन मिळवा.