Nasser Munjee

रोहित सारडा

चीफ बिझनेस ऑफिसर - एसएमई लेंडिंग

रोहित यांना भारत आणि परदेशातील ऑटोमोटिव्ह आणि फायनान्शियल सर्व्हिसेस उद्योगांमध्ये 20 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांना क्रेडिट रिस्क मॅनेजमेंट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, कलेक्शन, बिझनेस प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजिक ग्रोथ इनिशिएटिव्ह्जमध्ये नैपुण्य आहे.

रोहित यांनी टाटा कॅपिटल फायनान्समध्ये प्रमुख क्रेडिट अधिकारी व टाटा मोटर फायनान्स लिमिटेड मध्ये प्रमुख क्रेडिट व कलेक्शन ऑफिसर म्हणून नेतृत्वाची भूमिका बजावली आहे, जिथे त्यांनी अंतर्गत जोखीम रेटिंग सिस्टमच्या विकासाचे नेतृत्व केले, क्रेडिट धोरणांमध्ये सुधारणा केली आणि जीएनपीए कपात धोरणे राबवली. त्यांच्या आधीच्या भूमिकांमध्ये व्यवसाय नियोजन आणि नफा मॉडेलिंग यांच्या नेतृत्वाचा समावेश होता. रोहित यांनी टाटा देवू (कोरिया) कडून आंतरराष्ट्रीय अनुभव देखील कमावला आहे, जिथे त्यांनी‘ वित्त ऑपरेशन्स, तरलता आणि परकीय चलन जोखीम व्यवस्थापित केली.

रोहित यांनी‘ वाणिज्य शाखेची पदवी व सीए पूर्ण केले आहे.

मागे जा